शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दि मोहामेडन एज्यु. सोसायटीची निवडणूक घ्या

By admin | Updated: March 19, 2017 15:00 IST

धर्मादाय उपायुक्तांचा आदेश : २०१० नंतरचे २१०० सभासद अपात्र

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १९ : येथील दि मोहामेडन एज्युकेशन या संस्थेची (मुस्लिम बोर्डींग) त्रैवार्षिक निवडणूक घेण्यात यावी या आदेश धर्मादाय उप आयुक्तांनी दिला आहे. या निवडणुकीसाठी नव्याने केलेल्या २१०० सभासदांना त्यांनी अपात्र ठरविले आहे. धर्मादाय उपायुक्त एस.यु. वडगावकर यांनी हा निकाल दिला. या सोसायटीचे संचालक मंडळ निवडणूका टाळत असल्याबाबतची तक्रार अर्ज के.एम. बागवान व मुस्ताक मुल्ला यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे केला होता. याची दखल घेत हे निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.यापूर्वी या सोसायटीची त्रैवार्षिक निवडणूक २००७ ला झाली होती. या निवडणूकीत विजयी झालेल्या संचालकांची मर्यादा २०१० पर्यत होती, मात्र त्यानंतर आजपर्यत निवडणूक घेण्यात आल्या नाहीत. घटनेप्रमाणे दरवर्षी सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे, पण या संचालकांनी फक्त दोनच सभा घेतल्या, त्याविरोधात बागवान व मुल्ला यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे दाद मागितली होती. पण त्यानंतरही विद्यमान संचालक मंडळाने सुमारे २१०० नवीन सभासद बेकायदेशीरपणे वाढविले. पण हेच २०१० नंतर नव्याने केलेल्या सभासदांना धर्मादाय उपायुक्तांनी मतदानास अपात्र ठरविले आहे. (प्रतिनिधी)निवडणूक अधिकारी नेमाया सोसायटीवर १० एप्रिलपर्यत निवडणूक अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश धर्मादाय उपायुक्तांनी दिले आहेत. या नियुक्तीसाठी २०१० पूवीच्या सभासदांची वार्षीक सर्वसाधारण सभा बोलवावी. या सर्व प्रक्रियेससाठी निरीक्षकपदी असीफ शेख यांची नियुक्ती केल्याची माहिती अ‍ॅड. प्रविण कदम यांनी दिली.