शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

‘मैं भी चौकीदार’द्वारे मोदींचा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:53 IST

कोल्हापूर : ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडत भाजप कार्यकर्त्यांशी ...

कोल्हापूर : ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी गर्दी करून याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘मोदी... मोदी...’, ‘मैं भी चौकीदार...’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीहून देशभरातील ५०० ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोल्हापुरातील जयलक्ष्मी हॉल येथे भाजप महानगरतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, महेश जाधव, संदीप देसाई, राहुल चिकोडे, नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, किरण नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता भालकर , अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मैत्राणी, आर. डी. पाटील, संतोष भिवटे, वैशाली पसारे, भारती जोशी, किशोरी स्वामी, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, डॉ. सदानंद राजवर्धन, सुरेश जरग, आदी उपस्थित होते.