शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मोबाईल दुकान खाक; पाच लाखांची हानी

By admin | Updated: December 18, 2014 00:00 IST

लांजा येथील घटना : शॉर्टसर्किटमुळे लागली आग

लांजा : लांजा एस.टी.बसस्थानकासमोरील मोबाईलचे एक दुकान काल, मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाले. त्यात जवळजवळ पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बसस्थानकासमोरील गुरुप्रसाद बेकरीशेजारी मंगल पुरोहित यांच्या मालकीचे श्री खेतेश्वर मोबाईल पॉर्इंट या नावाचे दुकान आहे. काल लांजा शहरात आठवडा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रात्री ९ वाजेपर्यंत बाजारामध्ये खरेदी-विक्री सुरू होती. १० वाजता मोबाईलचे दुकान बंद करून पुरोहित घरी गेले. मध्यरात्री दोनच्या दरम्यान शहरामध्ये फिरणाऱ्या गुरख्याला अचानक मोबाईल शॉपीमधून धूर येत असल्याचे दिसले. गवाणे येथील यात्रा आटोपून येणाऱ्या यात्रेकरूंनाही हा धूर दिसला. त्यांनी याच बिल्डिंगमध्ये राहणारे मालक गुरुप्रसाद देसाई यांना दुकानात आग लागल्याची कल्पना देण्यात आली. त्याचबरोबर शेजारीच असणारे चहावाले सकपाळ व पानशॉपवाले डांगे यांनी येथे धाव घेतली. त्यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकचालकाने थांबून ट्रकमधील टॉमी घेऊन दुकानाचे शटर फोडले. उपस्थितांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार धावपळ केली. / पान ३ वर