शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची गाडी अडविली

By admin | Updated: February 16, 2015 23:26 IST

गाडी अडवून गाडीसमोर सर्वजण झोपले. काहींनी गाडीवर लाथा मारल्या. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण

गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची पोलीस ताफ्यातील चारचाकी गाडी गोविंद पानसरेप्रेमी कार्यकर्त्यांनी सोमवारी शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयासमोर अडविली. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या गाडीच्या दिशेने चप्पल फेकले. त्यामुळे वातावरण तापले. शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवून त्यांची गाडी बाहेर काढली. शास्त्रीनगरातील खासगी रुग्णालयात असलेल्या गोविंद पानसरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास राम शिंदे आले होते.दुसऱ्या प्रवेशद्वारातून असंख्य पानसरेप्रेमी बाहेर आले. त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी करत शिंदे यांची गाडी अडवून गाडीसमोर सर्वजण झोपले. काहींनी गाडीवर लाथा मारल्या. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना तेथून हलविण्याचा प्रयत्न केला.तरीही जमाव, कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. यावेळी जमावातील एकाने गाडीच्या दिशेने चप्पल फेकले. शेवटी पोलिसांनी लाठीमार करत प्रत्येक कार्यकर्त्याला बाहेर काढले .