शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रश्नी पवारांनी भाग घेतला म्हणून भाजपच्या पोटात का दुखत, मंत्री हसन मुश्रीफांचा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 16:59 IST

एस. टी. कर्मचारी युनियन आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जुने सबंध

कोल्हापूर : एस. टी. कर्मचारी युनियन आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जुने सबंध आहेत. राज्यात एखादा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये त्यांनी भाग घेतला म्हणून भाजपच्या पोटात का दुखत आहे. असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाही त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.शरद पवार हे राज्याचे सॅडो मुख्यमंत्री असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तीन महिने प्रवासांचे हाल होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी मध्यस्थी केली म्हणून बिघडले कोठे? पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडी आकारास आली आणि भाजपची सत्तेचे स्वप्न भंगले यामुळेच ते अस्वस्थ आहेत. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे शरद पवार यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात आहेत. या चर्चेतून मार्ग निघत आहे. अशावेळी पवार – परब यांच्यात होणाऱ्या चर्चेमुळे चंद्रकांत पाटील यांच्या पोटात का दुखते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत, शरद पवार यांच्यामुळे महाविकासआघाडी घट्ट राहिल्याचे दुःख चंद्रकांत पाटील यांना असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवार