शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आरे येथील ग्रामस्थांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

सडोली (खालसा) - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तुळशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने आरेे (ता. ...

सडोली (खालसा) - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तुळशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने आरेे (ता. करवीर) येथे संभाव्य महापुराचा धोका टाळण्यासाठी ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

२०१९ मध्ये आलेल्या महापुराने आरे (ता. करवीर) येथील अनेकांची घरे पडल्याने अनेकांचे संसार उद्ध्व‌स्त झाले होते. पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी यांनी गावातील ग्रामस्थांनी तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असा आदेश दिला. पावसाचा जोर असाच राहिल्यास गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता असून, प्रशासन लक्ष्य ठेवून असल्याचे तलाठी नरेंद्र झुंबड यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थांना एकत्र ठेवता येत नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता आपली व्यवस्था आपणच केली पाहिजे.

दरम्यान, महापुराचा धोका ओळखून ग्रामसेवक दीपा यादव, आरोग्य सेवक कुमठेकर, तलाठी नरेंद्र झुंबड, गजानन मळीक यांनी गरोदर महिला, वयस्कर ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.