शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

यमाच्या प्रतिकृतीतून कोरोना प्रतिबंधाचा संदेश : उल्लेखनीय उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 14:08 IST

CoronaVirus Kolhapur : सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत कल्लाप्पा जंगम यांनी यमाची रेड्यावर बसलेली दहा फूट उंचीची प्रतिकृती तयार करून कोरोना प्रतिबंधाचा संदेश दिला आहे. मास्क वापरा, हात धुवा, महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, असा संदेश देणारी यमाची ही प्रतिकृती आहे. जंगम यांनी शासनाचा कोरोनाला दूर ठेवण्याबाबतचा संदेश या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देयमाच्या प्रतिकृतीतून कोरोना प्रतिबंधाचा संदेश सांगरूळमधील चंद्रकांत जंगम यांच्याकडून प्रबोधन

कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत कल्लाप्पा जंगम यांनी यमाची रेड्यावर बसलेली दहा फूट उंचीची प्रतिकृती तयार करून कोरोना प्रतिबंधाचा संदेश दिला आहे. मास्क वापरा, हात धुवा, महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, असा संदेश देणारी यमाची ही प्रतिकृती आहे. जंगम यांनी शासनाचा कोरोनाला दूर ठेवण्याबाबतचा संदेश या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.जंगम यांनी शासनाच्या विविध उपक्रमांचे प्रतिकृतीच्या माध्यमातून समाजापर्यंत संदेश पोहोचविण्याचा छंद जोपासला आहे. त्यांनी आतापर्यंत व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार, पाणी वाचवा, बेटी बचाव आदी विषयांबाबतचे संदेश आपल्या प्रतिकृतीतून दिला आहे. राक्षस, कोंबडा, एलियन, जोकर, कार्टून, ॲनाकोंडा, गोरिला, किंग कॉंग, फेटेवाला पैलवान अशा विविध दहा ते वीस फुटांपर्यंतच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. या शिल्पकलेतून लोकांचे समाजप्रबोधन करण्याचा जंगम यांचा उपक्रम उल्लेखनीय आहे.

शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीच्या दुरुस्तीचे काम देखील मी सेवाभावीवृत्तीने करतो. मूर्ती बनविणे, शिल्पकलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यातून मला समाधान लाभते.-चंद्रकांत जंगम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर