शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

टोेलबाबत आज मुंबईत बैठक

By admin | Updated: January 28, 2015 00:59 IST

समितीमधून आमदारांना वगळले : मात्र बैठकीसाठी निमंत्रण

कोल्हापूर : शहरातील टोलप्रश्नावर पर्याय सुचविण्यासाठी नेमलेल्या मूल्यांकन समितीची उद्या, बुधवारी मुंबईत समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात दुपारी दोन वाजता पहिली बैठक होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने समिती स्थापनचा अध्यादेश जारी केला आहे. समिती सदस्यांंमध्ये आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके व अमल महाडिक यांच्यासह महापौर तृप्ती माळवी यांचा समावेश नाही. मात्र, त्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाचे उपसचिव संजय सोळंकी यांनी २२ जानेवारीला काढलेल्या अध्यादेशानुसार आठ जणांची समितीची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीमध्ये सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट, सार्वजानिक बांधकाम विभाग (रस्ते) सचिव श्री. नाईक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरविकास सचिव (क्र.२) तसेच समिचे सचिव म्हणून नगरविकासचे उपसचिव ज. ना. पाटील यांची नेमणूक केली आहे. कृती समितीने असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग असोसिएशनच्या दोन सदस्यांना प्रतिनिधीत्व देण्याची विनंती केली आहे. आर्किटेक्ट संदीप घाटगे व राजेंद्र सावंत यांची नावे सुचविली आहेत.