शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढ समितीसोबत उद्या पालकमंत्र्यांची बैठक

By admin | Updated: May 4, 2016 00:50 IST

आर. के. पोवार : उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्या, गुरुवारी दुपारी अडीच वाजता शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलविली आहे. या बैठकीस सर्वपक्षीय हद्दवाढ समितीशी चर्चा करण्यात येणार आहे. हद्दवाढीमध्ये दोन्हीही एम.आय.डी.सीं.चा समावेश व्हावा, यासाठी हद्दवाढ कृती समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.शासनाने हद्दवाढप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली असून, सुरुवातीस २० गावांचा समावेश करण्याच्यादृष्टीने शासन दरबारी हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये गोकुळ शिरगाव आणि शिरोली या दोन एमआयडीसींचा समावेश व्हावा, यासाठी चर्चा करण्याच्यादृष्टीने या बैठकीस उपस्थित राहावे, असेही आवाहन आर. के. पोवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)राज्याचे सहकारमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्या, गुरुवारी शहराच्या हद्दवाढप्रश्नी सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीला निमंत्रित केले आहे.शासनाने हद्दवाढप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली असून, सुरुवातीस २० गावांचा समावेश करण्याच्यादृष्टीने शासन दरबारी हालचाली सुरू आहेत.