शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
4
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
5
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
6
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
7
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
8
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
9
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
10
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
11
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
12
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
13
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
14
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
15
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
16
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
17
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
18
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
19
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

माजी मंत्री वीरकुमार पाटील यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:26 IST

कोगनोळी : कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा आप्पासाहेब पाटील (वय ९७) यांचे बुधवारी दुपारी ...

कोगनोळी : कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा आप्पासाहेब पाटील (वय ९७) यांचे बुधवारी दुपारी दोन वाजता कोगनोळी येथील त्यांच्या वीरसदन या निवासस्थानी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

सायंकाळी पाच वाजता सुळकुड रोडवरील कोंढार मळा या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, अरिहंत उद्योग समूह, बोरगावचे उत्तम पाटील यांच्यासह जिल्हा पंचायत, तालुका पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्था, युवक मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी सकाळी आठ वाजता आहे तसेच उत्तरकार्य विधी सातव्या दिवशी मंगळवारी (दि.१) आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.