शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

‘गडहिंग्लजला सामना ‘तिरंगी’च

By admin | Updated: November 11, 2016 23:49 IST

नगराध्यक्षपदासाठी थेट लढत : १७ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात

गडहिंग्लज : अपेक्षेप्रमाणे गडहिंग्लज नगरपालिकेसाठी तिरंगी लढतीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले. याठिकाणी सत्ताधारी जनता दल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजप-सेना युती असा तिरंगी सामना होत आहे. नगराध्यक्षपदासाठीही तिरंगी थेट लढत होत असून नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात उतरले आहे. नगराध्यक्षपदासाठी प्रा. स्वाती कोरी (जनता दल), रमेश रिंगणे (राष्ट्रवादी), वसंत यमगेकर (भाजपा) यांच्यात तिरंगी थेट लढत होत आहे. नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६ जणांनी माघार घेतली. नगरसेवक पदासाठी १०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३५ जणांनी माघार घेतली. प्रभागनिहाय उमेदवार व कंसात पक्ष - प्रभाग १ अ - विनोद बिलावर (जनता दल), रामदास कुराडे (राष्ट्रवादी), दीपक कुराडे (भाजपा), वीरसिंग बिलावर (काँगे्रस) १ ब - सुलोचना मोरे (जद), अरूणा कोलते (राष्ट्रवादी), शशीकला पाटील (भाजपा), नाजनीन अत्तार (अपक्ष), शारदा आजरी (अपक्ष) प्रभाग २ अ - कल्पना कांबळे (जद), रेश्मा कांबळे (राष्ट्रवादी), प्रेमा विटेकरी (भाजप), शालन कासारीकर (शिवसेना), पुनम म्हेत्री (अपक्ष) २ ब - उदय पाटील (जद), बाळासाहेब घुगरे (राष्ट्रवादी), शिवानंद पाटील (भाजपा), सागर कुराडे (शिवसेना), रमजान अत्तार (अपक्ष), सचिन प्रसादे (अपक्ष), स्वप्निल चराटी (अपक्ष)प्रभाग ३ अ - गंगाधर हिरेमठ (जद), हारूण सय्यद (राष्ट्रवादी), संदीप नाथबुवा (भाजपा), प्रकाश रावळ (शिवसेना), चंद्रकांत कुंभार (अपक्ष), ३ ब - सरिता भैसकर (जद), सावित्री पाटील (राष्ट्रवादी), निलांबरी भुर्इंबर (भाजपा), मंगल जाधव (शिवसेना), मधुमंजिरी जाधव (अपक्ष)प्रभाग ४ अ - तरनुम खलीफ (जद), रूपाली परीट (राष्ट्रवादी), शगुप्ता खलीफ (भाजप), करिश्मा मुल्ला (काँगे्रस) ४ ब - नरेंद्र भद्रापूर (जद), सुनिल गुरव (राष्ट्रवादी), राजेंद्र हत्ती (भाजप), सतीश हळदकर (अपक्ष), चंद्रशेखर रुडगी (अपक्ष), किरण डोमणे (अपक्ष),प्रभाग ५ अ - क्रांतीदेवी शिवणे (जद), श्वेता कदम (राष्ट्रवादी), सुरेखा मोहिते (शिवसेना), प्रभाग ५ ब - बसवराज खणगावे (जद), अमर मांगले (राष्ट्रवादी), संदीप कुरळे (भाजप), उत्तम देसाई (काँगे्रस)प्रभाग ६ अ - नाज खलीफा (जद), माधुरी शिंदे (राष्ट्रवादी), गीता सुतार (शिवसेना) ६ ब - प्रकाश मोरे (जद), सूर्यकांत नाईक (राष्ट्रवादी), संतोष चौगुले (काँगे्रस), श्रद्धा शिंत्रे (शिवसेना), विजय शिवबुगडे (अपक्ष), राजेश सावंत (अपक्ष),प्रभाग ७ अ - वीणा कापसे (जद), अरूणा शिंदे (राष्ट्रवादी), अनिता पेडणेकर (भाजप), ७ ब - नितीन देसाई (जद), किरण खोराटे (राष्ट्रवादी), अरविंद पाटील (भाजप), राजेंद्र चव्हाण (स्वाभिमानी)प्रभाग ८ अ - राजेश बोरगावे (जद), दुंडाप्पा नेवडे (राष्ट्रवादी), सदाशिव कोरवी (भाजप), संतोष पाथरवट (अपक्ष), निशीकांत कोकिळे (काँगे्रस) ८ ब - सुनिता पाटील (जद), संपदा पोवार (राष्ट्रवादी पुरस्कृत), स्वाती चौगुले (मनसे), ८ क - शकुंतला हातरोटे (जद), शुभदा पाटील (राष्ट्रवादी),निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी संगीता राजापूरकर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी तानाजी नरळे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)प्रभागनिहाय उमेदवारांची संख्या प्रभाग १ अ (४), ब (४), २ अ (५), ब (७), ३ अ (५), ब (५), ४ अ (४), ब (६), ५ अ (३), ब (४), ६ अ (३), ब (६), ७ अ (३), ब (४), ८ अ (५), ब (३), क (३)