शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मारुती कांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कळंबा,आंबेडकर गल्लीतील मारुती आबाजी कांबळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे, ...

कोल्हापूर : कळंबा,आंबेडकर गल्लीतील मारुती आबाजी कांबळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे, परतवंडे, जावई, भाऊ असा परिवार आहे.

अशोक कदम

कोल्हापूर : रविवार पेठ, सोनटक्के तालीम परिसरातील अशोक माधवराव कदम (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

मनोहर पाटील

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) भैरवनाथ काॅलनीतील मनोहर कृष्णा पाटील (बेळगावकर मामा) (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

शशिकांत कांबळे

कोल्हापूर : कसबा बावडा नेजदार काॅलनीतील शशिकांत दिगंबर कांबळे (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, असा परिवार आहे.

मारुती पाटील

कोल्हापूर : कळंबा येथील मारुती सोनबा पाटील (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, बहिणी असा परिवार आहे. ते बेळवले बुद्रुक येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

जमीर जमादार

कोल्हापूर : संभाजीनगरातील जमीर शौकत जमादार (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

हिंदुराव कांबळे

कोल्हापूर : कसबा बावडा, पिंजार गल्लीतील हिंदुराव सुदाम कांबळे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

महादेव सुतार

कोल्हापूर : शास्त्रीनगरातील महादेव ज्ञानोबा सुतार (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, गुरुवारी आहे.

नलिनी पाटील

कोल्हापूर : नागाळा पार्क, छायाचित्रकार हौसिंग सोसायटीतील नलिनी शंकरराव पाटील (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

विराज शिंदे

कोल्हापूर : कळंबा, साई मंदिर परिसरातील विराज श्रीकांतराव शिंदे (वय ४१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. ते ‘गोकुळ’मध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.