शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटींच्या चोरीतही मैनुद्दीन संशयित

By admin | Updated: March 18, 2016 00:25 IST

प्रकरण २०१४ मधील : मुंबई पोलिसांचे पथक सांगली, कोल्हापुरात

सांगली : मुंबईत २०१४ मध्ये झालेल्या सात कोटींच्या चोरीप्रकरणी मैनुद्दीन मुल्ला संशयित असून, त्याचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी सांगलीत दाखल झाले होते. मुंबईत सांताक्रुझ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१४ मध्ये एका दुकानात सुमारे सात कोटींची चोरी झाली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत; पण एकालाही अटक करण्यात यश आले नाही. यातील एका संशयिताचे छायाचित्र मुल्लाशी मिळते-जुळते आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी सांगलीत दाखल झाले होते. न्यायालयाकडे त्यांनी ताबा देण्याची विनंती केली; पण कोडोली पोलिसांचा मुल्लाचा ताबा मिळावा अशी मागणी करणारा अर्ज आधी आला होता. त्यामुळे न्यायालयाने मुल्लास कोडोली पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोडोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. हा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलिस न्यायालयाच्या आदेशाने मुल्लाचा ताबा घेणार आहेत. (प्रतिनिधी)चावी ‘जी.डीं.’च्या मुलाकडेज्या खोलीतील तिजोरीतून रोकडचे घबाड बाहेर पडले. त्या खोलीच्या कुलुपाची चावी शिक्षण संस्थेचे सचिव जी. डी. पाटील यांचे बांधकाम व्यावसायिक असलेले चिरंजीव आशुतोष पाटील यांच्याकडे होती. तो यापूर्वी आॅस्ट्रेलियात वास्तव्यास होता, तो आता येथे आला आहे.सांगली पोलिसांनी जप्त केलेले सुमारे तीन कोटी सात लाख व कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातील एक कोटी ३१ लाखांची रोकड बेहिशेबी आहे का, याची माहिती घेण्यासाठी प्राप्तिकर खात्याकडे हस्तांतर करण्यात येणार आहे.- सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक, शाहूवाडी.