शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी नेर्लीच्या मंगल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST

करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या मंगल आनंदराव पाटील (नेर्ली) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करवीरच्या ...

करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या मंगल आनंदराव पाटील (नेर्ली) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले, उपसभापती अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सभापतीपदासाठी मंगल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर सभापती मंगल पाटील म्हणाल्या, करवीर पंचायतचा कारभार करताना एका कुटुंबाप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन कामकाज केले जाईल. यावेळी सदस्य सुनील पोवार, प्रदीप झांबरे, विजय भोसले, राजेंद्र सूर्यवंशी रमेश चौगले, अश्विनी धोत्रे, अर्चना खाडे, शोभा राजमाने, सविता पाटील, इंद्रजीत पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, मीनाक्षी पाटील, चंद्रकांत पाटील, सागर पाटील, मोहन पाटील, कृष्णा धोत्रे, प्रकाश पाटील, निखिल पाटील, सरिता कटेजा, यशोदा पाटील, मालिनी पाटील, भगवान पाटील आदी उपस्थित होते.

चौकट: सासऱ्यानंतर सुनेला सभापतीपदाची संधी

नूतन सभापती मंगल पाटील यांचे सासरे स्व. रामचंद्र सुबराव पाटील हे ४३ वर्षांपूर्वी करवीर पंचायत समितीचे सभापती होते. त्यानंतर आत्ता मंगल पाटील यांना संधी मिळाली आहे. दरम्यान, सभापती निवडीनंतर झालेल्या अभिनंदनपर भाषणात अनेक सदस्यांनी पंचायतसाठी नवी इमारत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

फोटो : २९ मंगल पाटील