शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ची महाबचत योजना

By admin | Updated: January 8, 2015 00:38 IST

दरमहा ७० रुपयांत अंक; मिळवा २५० व ५५० रुपयांच्या आकर्षक भेटवस्तू

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून कोल्हापुरातील प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार होऊन जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत जागल्याची भूमिका ‘लोकमत’ बजावीत आहे. ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. ‘लोकमत’ने वाचकांसाठी कोल्हापूर शहरात यावर्षी ‘महाबचत’ योजना आणली आहे. त्याअंतर्गत ‘लोकमत’साठी नोंदणी सुरू झाली आहे. मागील वर्षीही ‘लोकमत’ने ही योजना राबविली होती. वाचकांच्या आग्रहानुसार यावर्षी ती ‘महाबचत’ या नव्या स्वरूपात आणण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दोनशे रुपयांचा चेक (धनादेश) अथवा रोख रक्कम देऊन वाचकांना एक वर्षासाठी ‘लोकमत’च्या अंकाची नोंदणी करता येणार आहे. अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक हा ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने वृत्तपत्र विक्रेत्याकडे जमा करावा. नोंदणी केल्यानंतर लगेचच २५० रुपयांची भेटवस्तू मिळणार आहे. त्यानंतर दरमहा केवळ ७० रुपये बिलाच्या स्वरूपात वृत्तपत्र विक्रेत्याकडे द्यावे लागणार आहेत. आठव्या महिन्यानंतर ५५० रुपयांची हमखास भेटवस्तू मिळणार आहे. योजना कोल्हापूर शहर आणि उपनगरांसाठी मर्यादित आहे.महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. थेट पाईपलाईन, हद्दवाढ, उद्योग-व्यापार, अंबाबाई मंदिर, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या, आदी प्रश्नांवर ‘आता बस्स’च्या माध्यमातून त्याने लोकप्रतिनिधी, शासनाला हादरवून सोडले. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. यांतील बहुतांश प्रश्नांवर कार्यवाही सुरू झाली. काहींची सोडवणूक झाली. बातम्यांसह सखी मंच, युवा मंच आणि बाल मंचच्या माध्यमातून ‘लोकमत’ सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदेखील राबविते. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चे वाचक होण्यासाठी अंकाची नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन केले आहे.वाचकांना १२०० रुपयांचा मोठा फायदा१योजनेअंतर्गत वाचकांनी अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने अथवा रोख स्वरूपात रक्कम आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे अथवा ‘लोकमत’ कार्यालयात द्यावयाची. त्यानंतर दरमहा ७० रुपये वृत्तपत्र विक्रेत्याला द्यायचे. २नोंदणीनंतर ‘लोकमत’ वर्षभर १४४० रुपयांचे अंक, तसेच २५० रुपयांची पहिली भेटवस्तू आणि आठ महिन्यांनंतर ५५० रुपयांची आकर्षक भेटवस्तू देणार आहे.३वाचकांना नोंदणीसाठी एका वर्षासाठी दोनशे रुपये व दरमहा ७० असे एकूण १०४० रुपये द्यावे लागणार आहेत. त्या बदल्यात एकूण ८०० रुपयांच्या दोन भेटवस्तू आणि १४४० रुपयांचा अंक वर्षभर मिळणार आहे. ४यात वाचकांचा १२०० रुपयांचा मोठा फायदा होणार आहे.माहितीसाठी संपर्क योजनेची अधिक माहिती आणि अंकाच्या नोंदणीसाठी ९८५०३८८३८४, ९९२२९१९४५३, ९९२२९१९४३९ अथवा (०२३०) २४६९४०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.हे लक्षात घ्याअंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक हा ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने वृत्तपत्र विक्रेत्याकडे जमा करावा. योजना कोल्हापूर शहर व उपनगरांसाठी मर्यादितरोख रक्कम देऊनही नोंदणी करण्याची सुविधा.