शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत शॉपिंग उत्सव आजपासून’

By admin | Updated: January 7, 2016 01:08 IST

खरेदी करा व हजारोंची बक्षिसे जिंका : मनपसंत खाद्यपदार्थांचा आनंद लुटण्याची संधी

कोल्हापूर : कोल्हापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या ‘लोकमत शॉपिंग उत्सवा’ची आज, गुरुवारी धुमधडाक्यात सुरुवात होत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये शॉपिंग उत्सव खुले होणार असल्याने कोल्हापूरकरांना मनसोक्त शॉपिंगसोबत लज्जतदार पदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. या उत्सवाचे उद्घाटन वॉव ज्वेल कलेक्शनचे नीलेश झवेरी व धीरज राठोड तसेच हॅपी हाऊसचे राजेश कोलार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी करवीर आदर्श महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.नववर्षात नवनवीन वस्तू व सेवा खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. हे लक्षात घेऊन विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करता याव्यात, या उद्देशाने या शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे प्रायोजक ‘वॉव ज्वेल कलेक्शन’ तर सहप्रायोजक ‘स्लीपवेल’ आहेत. त्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांसाठीची खरेदी करता येणार आहे. फोर व्हिलर, इलेक्ट्रॉनिक्स, किचन अ‍ॅप्लायन्सेस, फर्निचर, होम अ‍ॅप्लायन्सेस, होम डेकॉर, पर्सनल केअर, फॅशन्स, फूड प्रॉडक्टस्, हेल्थ केअर संबंधित वस्तू व त्यांच्या सेवांच्या माहितीचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. या ठिकाणी मांडण्यात आलेल्या वस्तूंवर आकर्षक सवलत देण्यात येणार आहे. यासोबत मनपसंत खाद्य आणि सोबत खरेदी एकाचवेळी करता येणार आहे. त्यामध्ये खवय्याप्रेमी कोल्हापूरकरांसाठी अख्खा मसूर, रोटी, ढोकळा, विविध प्रकारची लोणची, चटणी आणि रोजच्या वापराच्या वस्तूंपर्यंत सर्व काही सवलतीच्या दरात ‘एकाच ठिकाणी’ मिळणार आहे. ( प्रतिनिधी ) सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असणार आहे.ग्राहकांना प्रदर्शनामध्ये चारचाकी वाहनांपासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सवलत मिळणार आहे.‘लोकमत’तर्फे दररोज लकी ड्रॉ मध्ये हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी