शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

‘लोकमत’ दीपोत्सवाचे सारंदर मानकरी

By admin | Updated: October 19, 2014 00:32 IST

पहिला ड्रॉ जाहीर : ९९९९ च्या दागिन्यांचे बक्षीस

कोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव योजने’च्या दसरा सोडतीत सागर सारंदर (कूपन क्र. १२८२८, भांबुरे क्रिएशन्स) हे भाग्यवान विजेते ठरले. ‘दीपोत्सव’च्या पहिल्या (दसरा) ड्रॉमधील सोन्यांच्या दागिन्यांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस त्यांना जाहीर झाले आहे. विविध व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची स्वतंत्रपणे व किफायतशीर दरात दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करता यावे तसेच ग्राहकांचाही सणाचा आनंद बक्षिसांनी द्विगुणित व्हावा यासाठी ‘लोकमत’तर्फे ‘दीपोत्सव २०१४’ या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेतील बक्षिसांचा पहिला म्हणजेच दसरा लकी ड्रॉ आज, शनिवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात काढण्यात आला. चिपडे सराफचे तुषार चिपडे, रॉयल ब्लू मल्टिट्रेडचे मनोज कोळेकर, आर. एल. ज्वेलर्सचे भूपेंद्र जैन, मुल्लाणी ट्रेडर्सचे इरफान मुल्लाणी, अग्रवाल गोल्डचे सुशील अग्रवाल, म्युझिक शॉपी द मोबाईल स्टोअरचे प्रवीण मोहिते, प्रोफेशनल टेक सोल्युशनचे अतुल पाटील या मान्यवरांच्या हस्ते हे लकी ड्रॉ काढण्यात आले. साई सर्व्हिस प्रस्तुत या ड्रॉ चे प्रायोजक मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ आहेत. त्याचबरोबर रॉयल ब्लू मल्टिट्रेड प्रा. लि., म्युझिक शॉपी द मोबाईल स्टोअर, ड्रीम वर्ल्ड, सुभाष फोटोज, नॉव्हेल अप्लायन्सेस प्रा. लि., वारणा दूध, प्रोफेशनल टेक सोल्यूशन प्रा. लि. व मुल्लाणी ट्रेडर्स, जसवंत स्विट्स हे सहप्रायोजक आहेत. (प्रतिनिधी)लोकमत दसरा ड्रॉचे विजेतेदुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस वॉटर प्युरिफायरचे मानकरी : अर्चना गायकवाड (कूपन क्र. ८६२०, महावीर कलेक्शन), योेगेश शेळके (कूपन क्र. १८०७, रॉयल ब्लू), पूजा साबळे (कूपन क्र.९४४९, वामाज सिल्क), मनीषा उलपे (कूपन क्रं.७८०३, वारणा बॅँक).तिसऱ्या क्रमांकाच्या डिजिटल कॅमेऱ्याच्या बक्षिसाचे मानकरी : सधन ठमके (कूपन क्रं.१५४०२, वेंकटेश्वरा गारमेंट).चौथ्या क्रमांकाच्या कूकरच्या बक्षिसाचे मानकरी : राजश्री जगताप (कूपन क्रं. १४३३४, ड्रीम वर्ल्ड), विनायक पाटील (कूपन क्रं. १५४८१, वेंकटेश्वरा गारमेंट).पाचव्या क्रमांकाच्या मोबाईलच्या बक्षिसाचे मानकरी : राणी नल्लीयाप्पन (कूपन क्रं.१८५५६, महेंद्र ज्वेलर्स), धनाजी जाधव (कूपन क्रं.१६७३६, शिव एंटरप्रायजेस), पंडित चौगुले (कूपन क्रं.११८६३, वारणा बॅँक), समीक्षा बाफना (कूपन क्रं.१८७३३, महेंद्र ज्वेलर्स), सानिका भोसले (कूपन क्रं. १४३२५, ड्रीमवर्ल्ड), एम. एस. पाटील (कूपन कं्र. १२८०५, भांबुरे क्रिएशन्स), विद्या जमदग्नी (कूपन क्रं.५०१०, हर्ष प्रोडक्ट), अण्णासाहेब साळवी (कूपन क्रं. १४९४५, नवहिंद इलेक्ट्रॉनिक्स), व्ही. के. पटेल (कूपन क्रं.१८३०५, महेंद्र ज्वेलर्स), ऐश्वर्या भोसले (कूपन क्रं. ९५७९, वामाज सिल्क).सहाव्या क्रमांकाच्या ईस्त्रीच्या बक्षिसाचे मानकरी : वर्षा चव्हाण (कूपन क्रं.१२५२९, भांबुरे क्रिएशन्स), अनुजा पाटील (कूपन क्रं.१९६८, रॉयल ब्लू), अपर्णा करंबळकर (कूपन क्रं. ३८९९, चिपडे सराफ), राजेश्वर (कूपन क्रं.१८४३३, महेंद्र ज्वेलर्स), संतोष निकम (कूपन क्रं.१८३९४, महेंद्र ज्वेलर्स)दीपोत्सवाची उत्तेजनार्थ बक्षिसेवैभवी उदय केदार (कूपन नं. ००५६५६, सुभाष फोटो), मयूरी बाबासो पाटील (००५७३४, सुभाष फोटो), दीपा एजन्सी (०१२०३३, श्री वारणा दूध संघ), प्रणव जाधव (०१९५७२, बालाजी कलेक्शन), दीपाली इंगळे (००९९०४, स्वर्ग ज्वेलर्स), विनायक बाळकृष्ण चौगुले (००१५७४, प्रोफेशनल आय.टी.), जयश्री काशिनाथ पाटील (००३५१०, चिपडे सराफ), प्राजक्ता तावडे (००८५१९, सिद्धिविनायक टेलिकॉम), अभिजित पाराळे (००५०००, अग्रवाल गोल्ड), नेत्रा दुरुककर (००१५०४, प्रोफेशनल आय.टी.), विजय गवळी (००१५५९, प्रोफेशनल आय.टी.), सुचिता अजित चौगुले (०१९५९८, बालाजी कलेक्शन), जोगसिंह राठोड (००९९०९, स्वर्ग ज्वेलर्स), मिहिर अंबुसकर (००६०२९, भारत डेअरी), अभिजित सचिन पाटील (००६००३, भारत डेअरी), शंकर लक्ष्मण मगदूम (०१२४४०, वारणा दूध संघ), इम्रान जमादार (०१६७३९, शिव एंटरप्रायजेस), संभाजी कापरे (०१२४६९, वारणा दूध), राजेंद्र महाडेश्वर (०१४२०८, हेडा एंटरप्रायजेस), देवसेना चंद्रशेखर यादव (०१३१५०, जगदंब), आरती देवणे (०१६३३९, लक्ष्मी केशव ज्वेलर्स), उदय लांडगे (१६७५४, शिव एंटरप्रायजेस), प्रतीक घाटगे (१६३८६, लक्ष्मी-केशव ज्वेलर्स), अनघा इंगवले (०१३१५४, जगदंब), शिवाजी दादू पाटील (०१८६३२, व्ही. काकडे सराफ), दादूसो चोपदार (०१८६२३, व्ही. काकडे सराफ), सुदेश जाधव (१६७५५, शिव एंटरप्रायजेस), विभावरी मळेकर (१६३२९, लक्ष्मी केशव ज्वेलर्स), पुरुषोत्तम मुसळे (०१२९१३, व्यंकटेश कुशन), प्रणीत घाटगे (१६३८८, लक्ष्मी केशव ज्वेलर्स), नितीन नाजगावकर (००९८०२, दिव्या सेल्स), सोहेल मुजावर (०१४०२३, कीर्ती सेल्स), सागर रत्नाप्पगोळ (०१४१०६, राजा कम्युनिकेशन), मिलिंद रामचंद्र चौगुले (०१४९१५, नवहिंद इलेक्ट्रॉनिक्स), रिद्धी देवेन वासवेकर (०१३७१३, अंबाराम अ‍ॅँड सन्स), सुस्मिता रवींद्र लाड (०१८८६०, सिल्व्हर पॅलेस), प्रिया पाटील (००१७२१, रॉयल ब्ल्यू मल्टीट्रेड), अमित नायकवडे (००८३८४, सिद्धिविनायक कम्युनिकेशन), सुभाष रामराव पाटील (०१२४०१, वारणा दूध संघ), वसंत हिंदुराव घाटगे (००४०९५, मुल्लाणी ट्रेडर्स), तेजस्वी सखाराम बडद (००५७०४, सुभाष फोटो), संतोष निकम (०१८३९२, महेंद्र ज्वेलर्स), दशरथ पोवार (०१६७५२, शिव एंटरप्रायजेस), जोगसिंह राठोड (०१०५०४, स्वर्ग ज्वेलर्स), दिलीप पाटील (०१५४९६, व्यंकटेश्वरा गारमेंट्स), अभिजित साळुंखे (०१४३६१, ड्रीम वर्ल्ड), ऋतुराज तात्यासो महेकर (०१९५८६, बालाजी कलेक्शन), कांती पटेल (००४३५२, जसवंत स्वीट्स), रेवती कमते (००५०२१, हर्ष प्रॉडक्टस), भावेश पटेल (००४३४९, जसवंत स्वीट्स), शृणाल अमर गरगटे (००४७४१, मुल्लाणी ट्रेडर्स), अनिका ननवरे (०१५६८७, व्यंकटेश्वरा गारमेंट्स), बशीर कासीम बारगीर (०११९१९, श्री वारणा सहकारी बॅँक), स्वाती आनंदा शिरोली (०११८५२, वारणा बॅँक), सुनीता राजेंद्र लंबे (०११५२०, वारणा बॅँक), सुनील संभाजी भादरवाडे (००७८२८, वारणा बॅँक), दत्तात्रय तिमे (०१८९१२, रिया कम्युनिकेश्न), सुनील माजगांवकर (०१८८६९, सिल्व्हर पॅलेस), परी साळुंखे (००१८५८, रॉयल ब्ल्यू मल्टीट्रेड), अजिंक्य चंगदवले (००१८१०, रॉयल ब्ल्यू मल्टीट्रेड), सुनीता कोळेकर (००१९०२, रॉयल ब्ल्यू मल्टीट्रेड), निखिल कोरे (००१७९४, रॉयल ब्ल्यू मल्टीट्रेड), गजानन दत्तात्रय आयरेकर (००८३२८, सिद्धिविनायक कम्युनिकेशन), सोनम कदम (००५७०८, सुभाष फोटो), शुभांगी चंद्रकांत हुजरे (००५६७० (सुभाष फोटो), राहुल चव्हाण (००६८२८, लक्ष्मी सेल्स), मनोज देसाई (००२१०१, साई सर्व्हिस), वीरेंद्र पुजारी (००२१५८, साई सर्व्हिस), अनिकेत लोखंडे (००३४०७, म्युझिक शॉपी), धनंजय बकरे (००१३५६, नॉव्हेल अ‍ॅप्लायन्सेस), जिया मुल्ला (००३३४९, म्युझिक शॉपी), एन. ए. पाटील (००२१०३, साई सर्व्हिस), वंदना व्ही. कोळेकर (००१३८६, नोव्हेल अ‍ॅप्लायन्सेस), भारती यादव (गोपीनाथ चिपडे), शरद गजानन पोवार (००३७०२, चिपडे सराफ), राहुल के. चव्हाण (००६८२८, लक्ष्मी सेल्स), अक्षय भगवान पाटील (००१४११, नोव्हेल अ‍ॅप्लायसेन्स), स्नेहा सागर ढवण (००६८२५, लक्ष्मी सेल्स), वाय. एस. पोवार (०१९१५२, चिपडे सराफ), निशा संजय माळी (००६५१८, लक्ष्मी सेल्स), जावेद शफी मुल्ला (००१४७७, नोव्हेल अ‍ॅप्लायन्सेस), राजेश पिरळकर (००२११३, साई सर्व्हिस), तुषार सुतार (००३४६५, म्युझिक शॉपी), दिलीप सूर्यवंशी (००२१२६, साई सर्व्हिस), काव्या मिलिंद देसाई (००३५६९, चिपडे सराफ), अमित चौगले (००३३१४, म्युझिक शॉपी), शुभांगी मनोहरे (००६८५१, लक्ष्मी सेल्स), अरविंद जाधव (००३७९७, चिपडे सराफ), धनश्री अभय चिटणीस (००६८१५, लक्ष्मी सेल्स), मदीना मेहबूब (००१४२२, नॉव्हेल अप्लायसेन्स), दीपक चव्हाण (००३४७३, म्युझिक शॉपी), धनश्री साटम (०१६७७०, शिव एंटरप्रायजेस), चेतन गायकवाड (००४५६५, कालेकर कॉस्मेटिक्स), सतीश उरुणकर (०१६७९०, शिव एंटरप्रायजेस), अमित गायकवाड (००४५४६, कालेकर कॉस्मेटिक्स), सुरेश मेस्त्री (००४५७२, कालेकर कॉस्मेटिक्स).बक्षीस वितरणबक्षीस विजेत्यांनी आपली बक्षिसे लकी ड्रॉ कूपन स्थळप्रत व ओळखपत्र दाखवून लोकमत शहर कार्यालय, लक्ष्मीपुरी येथून १९ आॅक्टोबरपासून१५ दिवसांच्या आत सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत घेऊन जावीत.