शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

‘लोकमत’चे विश्वास पाटील इस्रायल दौऱ्यावर

By admin | Updated: April 25, 2015 00:45 IST

जागतिक कृषी व तंत्रज्ञान प्रदर्शनास (अ‍ॅग्रीटेक) उपस्थित

कोल्हापूर : ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास शामराव पाटील हे इस्रायल येथे २८ ते ३० एप्रिलदरम्यान होणाऱ्या जागतिक कृषी व तंत्रज्ञान प्रदर्शनास (अ‍ॅग्रीटेक) उपस्थित राहणार आहेत. इस्रायल सरकारच्या खास निमंत्रणावरून भारतातून निवडक वृत्तपत्र समूहांचे प्रतिनिधी या प्रदर्शनासाठी जात आहेत. त्यांमध्ये पाटील यांचा समावेश आहे. विश्वास पाटील हे गेली वीस वर्षे पत्रकारितेत आहेत. शेती, सहकार, साखर कारखानदारी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसंबंधी त्यांनी यापूर्वी संशोधनात्मक अभ्यास केला आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे त्यांची या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. तेल अवीवमधील इस्रायल ट्रेड फेअर आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे प्रदर्शन होत आहे. यंदाचे हे एकोणिसावे प्रदर्शन आहे. दर तीन वर्षांनी होणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी जगभरातील प्रयोगशील शेतकरी, कृषी-तंत्रज्ञानाशी संबंधित संस्था आवर्जून जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या प्रदर्शनास भेट देणार आहेत.