शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019 : शिक्षक करणार पथनाट्याद्वारे मतदार जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 14:04 IST

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व करवीर पंचायत समितीच्या वतीने विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण सुरू आहे.

ठळक मुद्देशिक्षक करणार पथनाट्याद्वारे मतदार जागृती

कोल्हापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व करवीर पंचायत समितीच्या वतीने विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण सुरू आहे.ऐतिहासिक बिंदू चौक, भवानी मंडप, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी नियमितपणे पथनाट्याद्वारे मतदारांमध्ये जागृतीचे काम केले जाणार आहे.

शहरातील गजबज असलेल्या ऐतिहासिक बिंदू चौकात महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्तमंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर प्रियदर्शनी मोरे, गटविकास अधिकारी करवीर तथा आचारसंहिता प्रमुख सचिन घाटगे, गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी एस. के. यादव, सहायक नोडल अधिकारी डी. एस. तळप, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई व शांताराम सुतार यांच्या उपस्थितीत मतदार जागृती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.मतदार जागृती पथनाट्याच्या सादरीकरणामध्ये प्राथमिक शाळेकडील प्रभाकर लोखंडे, सरिता सुतार, अजित पाटील, निता खाडे, साताप्पा पाटील, उषा सरदेसाई, संतोषकुमार कदम, दिग्विजय नाईक, आदिती जाधव, विक्रम भोसले, क्षमा खोमणे, जयश्री पुजारी व नामदेव वाघ या शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTeacherशिक्षक