शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 खासदारांनी प्रश्न मांडले पण सुटले किती? : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 15:23 IST

विकासाच्या गप्पा गोष्टी करणारे विद्यमान खासदार प्रश्न मांडल्याचे सांगत आहेत. पण जिल्ह्यात झालेली विकास कामे ही शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच झाली आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने हे त्यांचे कामच होते

ठळक मुद्देसंजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शहरात फेरी

कोल्हापूर : विकासाच्या गप्पा गोष्टी करणारे विद्यमान खासदार प्रश्न मांडल्याचे सांगत आहेत. पण जिल्ह्यात झालेली विकास कामे ही शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच झाली आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने हे त्यांचे कामच होते पण मांडलेल्या प्रश्नातून किती प्रश्नाची सोडवणूक झाली, हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे, असा टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी येथे लगावला.

शिवसेना,भाजप,‘रिपाइं’(ए),रासप महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बिंदू चौक गुजरी परिसरात आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते.

आ. क्षीरसागर म्हणाले, ठराविक सांस्कृतिक कार्यक्रम, मतदारांना आमिषे आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा अपप्रचार याशिवाय प्रचाराचे मुद्दे विद्यमान खासदारांकडे नाहीत. याउलट शिवसेनेचे उमेदवार मंडलिक यांच्याकडे प्रश्नाची सोडवणूक करण्याची असलेली कसब आहे. तसेच गेल्या साडेचार वर्षात शिवसेना भाजप युतीने उभा केलेला विकास कामांचा डोंगर, सर्वसामान्य जनतेशी असलेला संपर्क, यामुळे कोल्हापुरात भगवाच फडकणार आहे.उपशहरप्रमुख अमित चव्हाण, किशोर घाटगे, दीपक चव्हाण, तुकाराम साळोखे, अरुण सावंत, अजित गायकवाड, अंकुश निपाणीकर, निहाल मुजावर, सागर शिंदे, शाहरुख बागवान, केदार भुर्के, मोहन माजगावकर, युवराज भोसले, अभिजित ओतारी, निखील कालेकर, अवधूत दळवी, विक्रम पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक