शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 नवऱ्याने दिलेली साडी बायकोला प्रिय : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:05 IST

दुसऱ्याने दिलेल्या साडीपेक्षा स्वतःच्या नवऱ्याने दिलेली साडी बायकोला प्रिय असते महिला मेळाव्या आडून स्टीलच्या बुट्ट्या वाटप केले जाते पण बुट्टी खरेदी करण्या इतपत लोकांची आर्थीक परिस्थिती आज चांगली आहे अशी बोचरी टीका खासदार धनंजय महाडिक

ठळक मुद्देकळंबा येथील मेळाव्यात खासदार महाडिकांवर टीका

कळंबा : दुसऱ्याने दिलेल्या साडीपेक्षा स्वतःच्या नवऱ्याने दिलेली साडी बायकोला प्रिय असते महिला मेळाव्या आडून स्टीलच्या बुट्ट्या वाटप केले जाते पण बुट्टी खरेदी करण्या इतपत लोकांची आर्थीक परिस्थिती आज चांगली आहे अशी बोचरी टीका खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली कळंबा येथील महालक्ष्मी तालीम मंडळ येथे  लोकसभा निवडणुकीचे युतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक यांच्या प्रचारा निमित्त आयोजित कार्यकर्ते संपर्क मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्ष स्थानी भाजप संघटनमंत्री बाबा देसाई होते         

 आम्ही युतीच्या काळात केलेली विकासकामे मीच केली असा खोटा धिंडोरा पिटणारे खासदार महाडीक स्वतः एक काम करणार आणि शंभर कामे मीच केली असे सांगणार हे म्हणजे खोटं बोल खरं रेटून बोल असा प्रकार आहे खासदार निधी व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्वच विकासकामे युती शासनाच्या निधीमधून झाली आहेत याचे श्रेय कोणी लाटू नये विविध शासकीय योजना राबवत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले रेल्वे, विमानतळ आदी प्रश्न आम्ही मार्गी लावले त्यामुळेच महायुतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक यांचे धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोचवून त्यांना निवडून बहु मतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले           

कारेक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, सुजित चव्हाण शिवाजी जाधव , विराज पाटील, रणजित कोंडेकर,भाजपचे अशोक देसाई, सुभाष रामुगडे, राहुल चिकोडे, बाजीराव पोवार, प्रकाश कदम, कळंबा ग्रा प सदस्य विजय खानविलकर, रोहित मिरजे, अरुण टोपकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होतेआघाडीत बिघाडी लोकसभा निवडणुकीत पूर्वी आघाडीत बिघाडी होतअसून  पंतप्रधान कोण होणार शरद पवार की  राहुल गांधी की  अन्य या नावावर एकमेकांत जुंपली आहे पण मोदी हेच देशास विकास करू शकणार असल्याने पुन्हा भाजप अर्थात मोदी सरकार निवडून येणार असल्याचेमत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर