शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 ‘ठंडा ठंडा कुल कुल, विरोधक होणार गुल’-मिरजकर तिकटी परिसरात ‘लस्सी पे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:50 IST

मिसळ, कटवड्यानंतर आता उन्हाच्या तडाख्यात कोल्हापूरमध्ये ‘लस्सी पे चर्चा’ रंगली. शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी

ठळक मुद्देसेना-भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग

कोल्हापूर : मिसळ, कटवड्यानंतर आता उन्हाच्या तडाख्यात कोल्हापूरमध्ये ‘लस्सी पे चर्चा’ रंगली. शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी मिरजकर तिकटी परिसरात ‘ठंडा ठंडा कुल, विरोधक झाले गुल’ म्हणत चर्चा केली.

युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शाहूपुरी परिसरातील फेरी पार पडल्यानंतर मिरजकर तिकटी येथे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. त्यांनी ‘लस्सी पे चर्चा’मध्ये शहरातील प्रचाराची रणनीती ठरविली. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये मंगळवार पेठेतील जनता, तालीम संस्था मंडळे यांनी सहभागी व्हावे. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, मंडलिक यांच्या विजयाची गुढी ही युतीच्या लस्सीमुळेच उभारणार असून, विरोधक थंडगार होणार आहेत. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव पोवार, आर. डी. पाटील, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्तसंघटनेचे अध्यक्ष अच्युत साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक राहुल चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारूगले, राजू पाटील, विशाल देवकुळे, अमर समर्थ, दीपक गौड, गजानन भुर्के, दत्तात्रय माने, मदन चोडणकर, बाबासाहेब लबेकरी, दिनेश साळोखे, श्रीकांत मंडलिक, संजय म्हेतर, रूपेश रोडे, रामनाथ पोवार, खंडेराव जाधव, संदीप साळोखे, नरेंद्र जाधव, युवराज खाडे, नंदू भोपळे, आदी उपस्थित होते. कोल्हापुरात सोमवारी मिरजकर तिकटी परिसरामध्ये शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लस्सी पे चर्चा करत शहरातील प्रचाराची रणनीती ठरविली. या चर्चेत आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेवक राहुल चव्हाण, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अमर समर्थ, आदी सहभागी झाले. (छाया : आदित्य वेल्हाळ) 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकkolhapur-pcकोल्हापूर