शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तारदाळ येथे रेल्वेखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By admin | Updated: December 26, 2014 00:44 IST

तरुण औरंगाबादचा : तरुणी जळगाव जिल्ह्यातील

हातकणंगले : प्रेमविवाह करण्यास कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे एका प्रेमीयुगुलाने कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना तारदाळ गावच्या हद्दीत आज, गुरुवारी दुपारी साडेचार वाजता घडली. गोकुळ सतीश देवरे (वय २१, सध्या रा. गणेशनगर, इचलकरंजी, मूळ गाव बनोटी, ता सोयगाव, जि औरंगाबाद) व उषा विनोद चौधरी (२०, जामनेर, जि. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत.याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी : उषा व गोकुळ या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबीयांना होती. मात्र या विवाहाला त्यांचा विरोध होता. त्यामुळे उषाच्या घरच्या लोकांनी दुसऱ्या तरुणाशी तिचे लग्न लावून दिले होते. उषाला तीन वर्षांची मुलगीही असल्याचे समजते. गोकुळ देवरे हा तारदाळ येथील एका फौंड्रीमध्ये काम करत होता. हे दोघे प्रेमीयुगुल कालपासून बेपत्ता होते. याबाबतची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात नातेवाइकांनी केली आहे. नातेवाइकांच्या विरोधाला कंटाळून या दोघांनी आज दुपारी साडेचारच्या सुमारास कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेसखाली तारदाळ रेल्वे फाटकाशेजारी स्वत:ला झोकून दिले. रेल्वेच्या भीषण धडकेमुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. (वार्ताहर)हद्दीच्या वादात मृतदेह पडूनया घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र अपघाताचे ठिकाण नव्याने झालेल्या शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत की हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे निश्चित न झाल्याने बराचवेळ मृतदेह घटनास्थळी पडून होते. मृतांचे नातेवाईक येण्यास उशीर लागणार असल्याने दोन्हीही मृतदेह इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. मात्र या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत हातकणंगले, शहापूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्यांत झाली नसल्याचे समजते.