शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी सरकारवर दबाव आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

प्रयाग चिखली : प्रयाग चिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी या परिसरातील असंख्य गावांमध्ये सतत निर्माण होणारी पूर परिस्थिती ही ...

प्रयाग चिखली : प्रयाग चिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी या परिसरातील असंख्य गावांमध्ये सतत निर्माण होणारी पूर परिस्थिती ही नैसर्गिक नाही. त्यावर तात्पुरती मदत देण्यापेक्षा पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी, चिखली आंबेवाडी ग्रामस्थांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागण्यासाठी सरकारवर दबाव आणू, अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी शुक्रवारी पुराने नुकसान झालेल्या चिखली, आंबेवाडी परिसराची पाहणी केली. फडणवीस म्हणाले की, चिखली, आंबेवाडीकरांचे पुनर्वसन झाले असले तरीही प्रॉपर्टी कार्ड, वीज, पाणी, गृहकर्ज मिळण्यातील अडचण अशा अनेक समस्या असल्यामुळे लोकांना तिथे राहायची अडचण आहे. त्यामुळे पुनर्वसनाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी शासनावर दबाव आणण्याचे काम करू. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

चौकट :

पुनवर्सन करा

यावेळी एस. आर. पाटील व रघुनाथ पाटील यांनी चिखलीतील पूरस्थितीला शहरातील अनधिकृत बांधकामे कारणीभूत असल्याचे सांगितले. चिखलीचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, वरणगे व पाडळी या पूरग्रस्त गावांतर्फे भिकाजी पाटील, शिवाजी गायकवाड, कृष्णात पाटील, दीपक मोरे, अभिजित कदम, राजेंद्र पाटील यांनी निवेदन दिले.