शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

चला शिकूया गमतीशीर विज्ञान

By admin | Updated: May 6, 2015 00:24 IST

‘लोकमत बालविकास मंच’तर्फे आयोजन

कोल्हापूर : आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू असतात. त्यांच्या माध्यमातून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ््यासमोर ठेवून अनेक वैज्ञानिक प्रयोग करू शकतो. मात्र, हे आपल्याला माहीतच नसते, हेच वैज्ञानिक प्रयोगांचे धडे देण्यासाठी ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे ‘गमतीशीर विज्ञान’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक ९ मे रोजी दोन गटांत ही कार्यशाळा होणार आहे. ८ ते १२ वर्षांसाठी ‘अ’ गट, तर १३ ते १६ वर्षांसाठी ‘ब’ गट करण्यात आले आहेत. कार्यशाळेत ‘अ’ गटासाठी : मॅजिक रायटिंग, पिक्चर प्रोजेक्टर, वॉटर टर्बाईन, फाउंटन बॉटल, सोडियम मेटल, सेपरेटिंग फ्लास्क, स्वीट फायर, तर ‘ब’ गटासाठी जेट कार, कलरफुल व्होल्कॅनो, वॉटर प्युरिफिकेशन, डान्सिंग सोडियम, स्टीम टर्बाईन यांसह अनेक विज्ञानाचे प्रयोग कार्यशाळेत शिकविले जाणार आहेत. यावेळी दिशा पाटील या मार्गदर्शन करणार आहेत.बालविकास मंच सभासदांना प्रवेश मोफत, तर इतरांना वीस रुपये प्रवेश फी घेतली जाणार आहे. तरी इच्छुकांनी दि. ८ मे रोजी सायंकाळी पाचपर्यंत नावनोंदणी करणे गरजेचे आहे. कार्यशाळेला येताना विद्यार्थ्यांनी वही व पेन सोबत घेऊन येणे. कार्यशाळा वेळेत सुरू होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.वसंतप्रभा चेंबर्स, पहिला मजला, इंडसइंड बँकेच्या वर, साइक्स एक्स्टेन्शन, परीख पुलाजवळ. ‘अ’ गटासाठी दुपारी ३ ते ४, तर ‘ब’ गटासाठी दुपारी ४ ते ५ या वेळेत कार्यशाळा होईल. अधिक माहिती व नावनोंंदणी ‘लोकमत’ कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ७७९८३४४७४४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.