शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक नगरसेवक निवडून आणूया; शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस समिती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाने ही निवडणूक ...

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस समिती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाने ही निवडणूक स्वतंत्र लढवावी तसेच निवडून आल्यानंतर महाआघाडी करून महापालिकेत सत्ता स्थापन करावी, असा सूर या बैठकीत पदाधिकाऱ्यांमधून उमटला.

महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येण्यासाठी सक्षम तसेच जनाधार असलेल्या उमेदवारांना पक्षाचे तिकीट द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण या नेत्यांनी निवडणूक पूर्व किंवा निवडणुकीनंतर जो काही आघाडीसंदर्भात निर्णय घेतील त्यास सर्व पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली.

यावेळी ब्लॉक अध्यक्ष संपतराव पाटील, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, वैशाली महाडिक, महंमद शरिफ शेख, संग्राम गायकवाड, लीला धुमाळ, पार्थ मुंडे, सर्फराज रिकिबदार यांनी आपली मते मांडली तर किरण मेथे, मुनाफ बेपारी, आकाश शेलार, सुजित देसाई, अन्वर शेख, मंगल खुडे, पूजा आरडे, हेमलता माने, विद्या घोरपडे, निर्मल सालढाणा, उज्वला चौगुले, सौ.शेजवळ, यशवंत थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी किशोर खानविलकर यांनी स्वागत केले तर डॉ. प्रमोद बुलबुले यांनी आभार मानले.