शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात बिबट्याचा थरार

By admin | Updated: January 2, 2015 01:19 IST

हल्ल्यात चार जखमी : रुईकर कॉलनी भयकंपित; गर्दी अनावर... बिबट्याच्या जिवावर; चांदोलीकडे नेताना मृत्यू

कोल्हापूर : नववर्षाची पहिली सकाळ शहरातील रुईकर कॉलनी परिसराला भयकंपित करणारी ठरली. सकाळी सातपासून चार तास चक्क रस्त्यावरूनच बिबट्या फिरू लागला. कुणीतरी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यावर लोकांचे लोंढे या परिसराकडे लागले. गर्दी पाहून बिबट्या बिथरला. बंगल्यातून, झुडपातून वाट दिसेल तिकडे धावणाऱ्या बिबट्याला चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर पकडण्यात यश आले. त्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात चारजण जखमी झाले. आज, गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास चार तास चक्क रस्त्यावरून बिबट्याच फिरू लागल्याने लोकांची भीतीने गाळण उडाली. तोपर्यंत कुणीतरी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यावर लोकांचे लोंढे या परिसराकडे लागले. यामुळे बिबट्या बंगल्यातून, झुडपातून वाट दिसेल तिकडे जाऊ लागला मध्येच त्याने एका तरुणावर हल्ला केला. शेवटी उद्योजक अरविंद देशपांडे यांच्या बंगल्यात तो घुसला. त्याला पकडण्यासाठी वनविभागासह कोणत्याच यंत्रणेकडे काहीच साधने नव्हती.