शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

कोथळीच्या तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By admin | Updated: September 13, 2015 00:18 IST

मोबाईल चार्जिंगला लावताना दुर्घटना

जयसिंगपूर : मोबाईल चार्जिंगला लावताना विजेचा धक्का बसून कोथळी (ता. शिरोळ) येथील दीपक श्रीकांत मुदकान्ना (वय २५) हा तरुण ठार झाला. ही घटना शुक्र वारी रात्री १०च्या दरम्यान घडली. मार्केटिंगच्या कामानिमित्त दीपक मुदकान्ना हा गोव्याहून रात्री कोथळी येथील घरी परतला. मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी घरामागील जनावरांच्या गोट्यालगत असलेल्या खोलीतील सॉकेटमध्ये चार्जर घालताना त्याला विजेचा झटका बसला. पावसाच्या पाण्यामुळे जमीन ओली असल्यामुळे विजेचा दाब वाढून दीपक मुदकान्ना जमिनीवर कोसळला. घरातील लोकांनी आरडाओरडा केला असता शेजाऱ्यांनी त्यांच्या घरातील विद्युत पुरवठा बंद करून त्याला तातडीने उपचारासाठी सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. एम.बी.ए.पर्यंत शिक्षण घेतलेला दीपक जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या मार्केटिंगचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)