शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर तापले; उन्हाच्या झळांनी घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:46 IST

कोल्हापूर : अवघ्या ११ दिवसांवर आलेल्या मतदानासाठी प्रचाराचा पारा टिपेला पोहोचला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकल्याने ...

कोल्हापूर : अवघ्या ११ दिवसांवर आलेल्या मतदानासाठी प्रचाराचा पारा टिपेला पोहोचला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकल्याने कोल्हापूरची हवा तापली आहे. वातावरणातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्याही पुढे सरकू लागल्याने प्रचारक आणि नागरिकही घामाघूम झाले आहेत.कोल्हापुरात आजवर सर्वोच्च ४१ अंश सेल्सिअस तापमान गेल्यावर्षी मे महिन्यात नोंदवले गेले होते; पण आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उष्णतेचा कहर अनुभवण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. गुरुवारी सकाळी ३९ अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी एकच्या सुमारास ४१ वर पोहोचले. चारनंतर पुन्हा ३९ वर आले. दुपारी १२ ते ३ या वेळेत तर उन्हात एक मिनिटही उभे राहू शकत नाही, इतकी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. अशा स्थितीतही प्रचाराचा धडाका सुरूच आहे. २३ ला होणाºया मतदानासाठी २१ रोजीच जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे; त्यामुळे अवघे १० दिवसच प्रचारासाठी राहिले आहेत. उन्हातान्हाची पर्वा न करताच उमेदवार, कार्यकर्ते सकाळी आठ वाजल्यापासून प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. सकाळी ११ पर्यंत पदयात्रा पूर्ण करून, त्यानंतर कोपरा सभा घेण्याचे आणि रात्रीच्या वेळेस जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे.