शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

कोल्हापुरात ‘तारे जमीं पर’

By admin | Updated: December 17, 2015 01:21 IST

उल्का वर्षाव : अनेक खगोलप्रेमींनी अनुभवला अद्भुत सोहळा

कोल्हापूर : डिसेंबर महिन्यातील १२ ते १५ या तारखा खगोलीय घटनेच्याबाबतीत विशेष होत्या. पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत प्रवेश केलेल्या धुमकेतूच्या अवशेषांमुळे असंख्य ताऱ्यांची बरसात होत आहे, असे भासवणारा उल्का वर्षाव यादिवशी कोल्हापूरकरांना पाहावयास मिळाला. सोमवारी ताशी पन्नास ते शंभरच्या संख्येने उल्का पडताना पाहण्याची संधी मिळाली. क्वचितच घडणाऱ्या या खगोलीय घटनांची खगोलप्रेमी व निरीक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. निसर्गाचा हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी व कॅमेराबद्ध करण्यासाठी कोल्हापुरातील हौशी खगोलप्रेमी व छायाचित्रकार सागर वासुदेवन, अमृता वासुदेवन, सचिन जिल्हेदार, सागर बकरे, देवदत्त नाईक व आनंद आगळगावकर यांनी कळंबा परिसरात विशेष उपक्रम राबविला. सारिका बकरे, सरोज जिल्हेदार, गौरव कोळेकर, वासुमित्र बकरे, गौरी वासुदेवन व सुमेध जिल्हेदार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. काय आहे उल्कापात...मिथुन म्हणजेच जेमिनी आणि जेमिनीमधून होणाऱ्या या उल्का वर्षावास जेमिनाईडस म्हटले जाते. दरवर्षी सामान्यत: या तारखांना हा अवकाशीय नजराना पाहावयास मिळतो. कधी काळी पृथ्वीच्या भ्रमणकक्षेला छेदून गेलेला ३२०० पायथोन या धुमकेतूने पुढे जाता-जाता आपल्या शेपटातील मागे सोडलेले खडकांचे अवशेष अंतराळात तरंगत राहिले. पृथ्वीच्या गुरुत्वामुळे हे अवशेष पृथ्वीकडे खेचले जातात. त्यावेळी वातावरणातील आॅक्सिजन व हवेच्या घर्षणामुळे हे अवशेष पृथ्वीवर पडण्याआधीच जळतात. आपल्याला मात्र आकाशातून तारे पडल्याचा भास होतो.