शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा आता दुसऱ्या कंपनीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:47 IST

कोल्हापूर : केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने एअर डेक्कन कंपनीला सेवा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत; त्यामुळे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्याची ...

कोल्हापूर : केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने एअर डेक्कन कंपनीला सेवा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत; त्यामुळे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्याची जबाबदारी आता दुसºया कंपनीवर सोपविण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्याची जबाबदारी एअर डेक्कन कंपनीला मिळाली होती. यानुसार या कंपनीने मुंबई-कोल्हापूर सेवा एप्रिल २०१८ मध्ये सुरू केली. तांत्रिक कारणामुळे अनेकदा या कंपनीकडून सेवा खंडित होत राहिली. अखेर सप्टेंबरमध्ये या कंपनीकडून या मार्गावरील सेवा बंद करण्यात आली. या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेमध्ये आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली होती. मंत्री प्रभू यांनी याबाबत केंद्रीय हवाई उडाण मंत्रालयाला कळविले होते. त्यानंतर या मंत्रालयाने आता ‘एअर डेक्कन’ ची सेवा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत; त्यामुळे ‘उडान’ योजनेअंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्याबाबतची जबाबदारी दुसºया कंपनीकडे सोपविण्यात येणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘उडान’ योजनेच्या तिसºया टप्प्यातील मार्गांसाठी निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये कोल्हापूर-मुंबई, अहमदाबाद आणि गोवा मार्गांसाठी निविदा भरण्याबाबत स्पाईसजेट, इंडिगो आणि एअर एशिया या कंपन्यांना सूचित करण्यात आले आहे. या कंपन्यांकडे ‘एटीआर’ असल्याने त्यांच्यापैकी एका कंपनीला ‘कोल्हापूर-मुंबई’ पुरविण्याची जबाबदारी मिळेल. त्याची माहिती दि. १५ डिसेंबरनंतर समजणार आहे.‘एअर डेक्कन’ची राज्यातील सेवा बंदमुंबई : एअर डेक्कन कंपनीची महाराष्ट्रातील सेवा बंद झाली आहे. विमानतळ प्राधिकरणाने त्यांचा उडान योजनेअंतर्गत सेवा देण्याचा परवाना रद्द केला आहे. -वृत्त/८