शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या चौघींची निवड

By admin | Updated: October 29, 2015 00:29 IST

राज्य जलतरण स्पर्धेत कारवी गायकवाडचे यश

कोल्हापूर : अहमदनगर येथे झालेल्या राज्य एमटीबी सायकल स्पर्धेत कोल्हापूरच्या सलोनी आंग्रे, स्वप्नाली सुतार, शिवानी वाघमोडे, मानसी कल्याणकर यांनी चमकदार कामगिरी केली. या कामगिरीवर चौघींची निवड क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे होणाऱ्या १२ व्या राष्ट्रीय एमटीबी (माउंटन बाईक) स्पर्धेसाठी निवड झाली. या चौघींना प्रशिक्षक विश्वजित सुतार, दीपक गुमाने यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी विजय जाधव यांची तांत्रिक अधिकारी व राजू रोकडे, काशीनाथ वाघमोडे, सरदार आंग्रे, डॉ. चंद्रकांत चव्हाण यांची पंचपदी निवड झाली आहे.राज्य जलतरण स्पर्धेत कारवी गायकवाडचे यशकोल्हापूर : औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कारवी गायकवाड हिने चमकदार कामगिरी केली. तिला संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थाध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे, क्रीडाशिक्षक एल. बी. अंगज, एस. जे. मगदूम, जलतरण कोच बालाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.