शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

कोल्हापूरचे वर्चस्व

By admin | Updated: January 10, 2015 00:20 IST

महसूल क्रीडा स्पर्धा : ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग

कोल्हापूर : पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेस आज, शुक्रवारपासून पोलीस परेड मैदानावर प्रारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या संघाने ध्वज संचलन स्पर्धेत पहिलाक्रमांक पटकावला. धावणे, लांब उडी, उंच उडी स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांच्या संघानी वर्चस्व राखले. स्पर्धेत पुणे, सोलापूर, सातारा , सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील महसूलच्या ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचा निकाल असा,१०० मी. धावणे (पुरुष ) : अमित पाटील (कोल्हापूर), खंडू कुंभार (सोलापूर), कीर्तीकुमार धस (सांगली). महिलांमध्ये - मयूरी जगदाळे (सातारा), जयश्री अक्कलकोटे (सोलापूर), सुनीता भोसले (कोल्हापूर), २०० मीटर धावणे (पुरुष) - गणेश हुबाले (कोल्हापूर), स्वप्निल शिंदे (सोलापूर), जावेद अब्रास (सांगली) २०० मी. धावणे ( महिला) - मयूरी जगदाळे (सातारा), सुनीता भोसले (कोल्हापूर), आयेशा अत्तार (सोलापूर)गोळाफेक (पुरुष)- महेश राठोड (सोलापूर), कीर्तीकुमार धस (सांगली), अमित पोवार (कोल्हापूर), तर महिलांमध्ये अनिता जाधव (सोलापूर), शुभांगी डोंगरे (कोल्हापूर), जयश्री क वडे (सांगली)४५ वर्षांवरील गोळाफेक गट- अजित पवार (कोल्हापूर), अप्पासाहेब पाटील (सोलापूर), संजय दाते (पुणे).लांब उडी - पुरुष- गणेश हुबाले (कोल्हापूर), कीर्तीकुमार धस (सांगली), अतुल लवटे (सोलापूर), तर महिलांमध्ये वर्षा जाधव (सातारा), गोपीका मांजरेकर (सांगली), रुक्मिणी जगताप (पुणे) उंच उडी - पुरुष - विकास फुके (पुणे), कीर्तीकुमार धस (सांगली), लथू गुरव (कोल्हापूर), तर महिलांमध्ये वर्षा जाधव (सातारा), जयश्री अक्कलकोटे (सोलापूर), रुक्मिणी जगताप (पुणे) कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर संघाने सोलापूर संघावर, तर सातारा संघाने पुणे संघाचा पराभव केला. स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य अविनाश सुभेदार, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, उपायुक्त प्रकाश कदम, सातारा अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)