शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचा पुन्हा बालेकिल्ला व्हावा:अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:36 IST

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा राष्टÑीय कॉँग्रेसचा पुन्हा बालेकिल्ला होईल यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्टÑ प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष ...

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा राष्टÑीय कॉँग्रेसचा पुन्हा बालेकिल्ला होईल यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्टÑ प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. जिल्हा कॉँग्रेस समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सोमवारी प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी चव्हाण बोलत होते.राष्टÑीय कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची निवड झाली. त्यानंतर प्रथमच आवाडे यांनी खासदार चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी चव्हाण यांनी आवाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली. चर्चेवेळी आवाडे यांनी, कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ, अशी ग्वाही दिली.याप्रसंगी आमदार सतेज पाटील, प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश सातपुते, तौफिक मुल्लाणी, माजी मंत्री अब्दुल सत्तार, इचलकरंजी कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, महेश सातपुते, रामदास कोळी, नरसिंह पारिक, आदी उपस्थित होते.