शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंबाबाईला आज इरलं पांघरणार

By admin | Updated: September 20, 2014 00:27 IST

शारदीय नवरात्रोत्सव : मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता; दर्शनासाठी सरस्वती मंदिराजवळ उत्सवमूर्ती ठेवणार

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला वेग आला असून, उद्या (शनिवार) मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता होणार आहे. देवीच्या मूळ मूर्तीला इरलं पांघरण्यात येईल. तर भाविकांना दर्शनासाठी सरस्वती मंदिराजवळ उत्सवमूर्ती ठेवली जाईल. ज्या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली जाते, त्यादिवशी अंबाबाईच्या मूर्तीला इरलं पांघरले जाते. वर्षातून एकदा हे इरलं पांघरण्याची पद्धत आहे. उद्या पहाटेचा अभिषेक झाल्यानंतर गाभाऱ्याच्या स्वच्छतेला सुरुवात होईल. या स्वच्छतेत संजय मेंटेनन्सच्या कर्मचाऱ्यांसह श्रीपूजकदेखील सहभाग घेतात. भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे यासाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराशेजारी ठेवण्यात येणार आहे. स्वच्छतेचे काम संपल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता अभिषेक करून अंबाबाईच्या मूळ मूर्तीची अलंकार पूजा बांधली जाईल. त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती पुन्हा गाभाऱ्यात येईल. (प्रतिनिधी)एक्स-रे स्कॅनरची शक्यताधूसरच..देवस्थान समितीने प्रसिद्ध केलेल्या निविदांना प्रतिसाद मिळत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी समितीच्यावतीने दोन एक्स-रे स्कॅनर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला केवळ एका कंपनीने प्रतिसाद दिला आहे.दरम्यान, आज सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी अंबाबाई मंदिराची तसेच त्र्यंबोली पालखी व नगरप्रदक्षिणा मार्गाची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेरांचे रेकॉर्डिंग व्यवस्थित होते का याचीही तपासणी केली. उत्सव काळात भवानी मंडप परिसरातील पार्किंग मेन राजाराम हायस्कूलच्या ग्राऊंडवर करण्यात येणार आहे. या पार्किंगच्या ठिकाणाचीही व्यवस्था पाहिली. येत्या काही दिवसात मंदिराच्या आवारात व बाह्य परिसरात सात कॅमेरे छुप्या पद्धतीने लावण्यात येणार आहेत. ज्यांचे प्रक्षेपण ठराविक पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरच सुरू राहील. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते उपस्थित होते.