शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ विकास, महामार्गांमुळे कोल्हापूरची चौफेर प्रगती: हसन मुश्रीफ

By समीर देशपांडे | Updated: January 26, 2024 13:53 IST

प्रजासत्ताक दिनी घेतला विकासकामांचा आढावा

समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: विमानतळाचा विकास आणि जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू असलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गांमुळे कोल्हापूरच्या चौफेर प्रगतीला वेग येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनी शाहु स्टेडियमवर ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम आणि संचलनाने या सोहळ्याची रंगत वाढवली.

यावेळी शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वसंतराव माने या स्वातंत्र्यसैनिकांसह बारा स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवा पत्नींचा मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राष्ट्रपतींचे शौर्यपदक प्राप्त उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, सर्वात लहान गिर्यारोहक अन्वी चेतन घाटगे यांच्यासह विविध क्षेत्रात उत्तम काम करणारे विद्यार्थी, कामगार, सैनिक यांचा गौरव करण्यात आला. मुश्रीफ यांनी संचलन करून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संविधान उद्दिशिकेचे वाचन केल्यानंतर तंबाखुमुक्तीची आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथही यावेळी घेण्यात आली. राष्ट्रभक्तीभर गीतांनी यावेळी वातावरण भारले होते.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Hasan Mushrifहसन मुश्रीफ