शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर--अजित कोरे यांना मारहाण

By admin | Updated: August 29, 2014 00:46 IST

मिरवणूक पुढे नेण्यावरून दोन मंडळांत वादावादी

कोल्हापूर : मिरवणूक पुढे नेण्याच्या कारणातून धनंजय महाडिक युवाशक्तीचे शहर अध्यक्ष अजित कोरे यांना संभाजीनगर येथील एका तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मिरजकर तिकटी येथे रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. याबाबत पोलिसांनी सांगितले, संबंधित मंडळ व अजित कोरे यांच्या परसू ग्रुप या मंडळाची गणपती मिरवणूक मिरजकर तिकटी येथे आली. या ठिकाणी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मिरवणूक पुढे नेण्यावरून वादावादी झाली. यावेळी संतप्त झालेल्या संबंधित तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल बडविण्याच्या काठ्यांनी कोरे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये कोरे यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. यामुळे एकच गोंधळ उडाला. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना पांगविले. त्यानंतर कोरे सीपीआरमध्ये उपचार घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास आले. दरम्यान, राजकीय हस्तक्षेप होऊन हे प्रकरण आपआपसात मिटविण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होत्या. (प्रतिनिधी)