शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

कोण बच्चू कडू, भिडे... जरा चांगली नावे घ्या; शरद पवारांनी फटकारले

By समीर देशपांडे | Updated: August 26, 2023 13:29 IST

पवार यांची येथील एका हॉटेलवर पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना बच्चू कडू यांनी त्यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल विचारणा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोण बच्चू कडू. ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत तर मी चार वेळा मुख्यमंत्री होताे अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी  कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत फटकारले. संभाजी भिडे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच, ‘जरा चांगली नावे घ्या’ असा टोलाही त्यांनी लगावला. 

पवार यांची येथील एका हॉटेलवर पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना बच्चू कडू यांनी त्यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, की मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा मुख्यमंत्री होता. केंद्रात अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तुम्ही कुणीही काही आरोप केले की विचाराला. तेव्हा पत्रकारांनी ‘ते चार वेळा आमदार होते, अपक्ष निवडून आले होते.’ असे प्रत्युत्तर दिले. तेव्हा पवार यांनी ‘ते चार वेळा आमदार होते, तर मी चार वेळा मुख्यमंत्री होता’ असे सांगून विषय संपवला.

    संभाजी भिडे यांच्या प्रश्नाबाबतही त्यांनी ‘जरा चांगल नावे घ्या’ असे सांगून एकाच वाक्यात विषय संपवून टाकला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBacchu Kaduबच्चू कडू