शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

‘केएमटी’चा प्रवास होणार स्वस्त

By admin | Updated: January 4, 2015 01:20 IST

प्रस्ताव सादर : परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी; स्टेजमागे रुपया होणार कमी

भारत चव्हाण / कोल्हापूर डिझेलचे उतरलेले दर आणि खासगी वडापशी स्पर्धा या दोन प्रमुख कारणांमुळे केएमटी प्रशासनाने शहरवासीयांचा बस वाहतुकीचा प्रवास स्वस्त करण्याचे ठरविले. भाड्याचे दर कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीकरिता पाठविला असून, मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. गेल्या सहा महिन्यांत डिझेलचे दर सात ते आठ रुपयांनी कमी झाले. त्यामुळे केएमटी प्रशासनानेही बसभाड्याचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रशासनाने पूर्ण अभ्यास करून प्रस्ताव तयार केला. पहिल्या व दुसऱ्या स्टेजपर्यंतचे भाडे कमी करण्याचा त्यामध्ये समावेश आहे. केएमटीने भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी तसा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या प्रस्तावास मंजुरी मिळणे अपेक्षित होते. चार दिवसांत ती मिळण्याची शक्यता आहे. स्टेजला रुपयापर्यंत प्रवास स्वस्त होईल, असे सांगण्यात आले. केएमटी प्रशासनाने आतापर्यंत दरवाढचेच प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविले होते; परंतु प्रथमच दर कमी करण्यास परवानगी बाबत प्रस्ताव पाठविला. केएमटीच्या बसफेऱ्या कमी करून नुकसानीतील मार्ग बंद केले. सध्या वडाप रिक्षाबरोबर केएमटीची स्पर्धा आहे. जेथे बसथांबे तेथेच ‘वडाप’चेही थांबे आहेत आणि वडाप वाहतुकीला प्रतिबंध करणे केएमटीला अद्याप तरी जमले नाही.