शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

केएमटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST

कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळावा, यासह विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनतर्फे केएमटी ...

कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळावा, यासह विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनतर्फे केएमटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात म्हटले आहे, सप्टेंबर २०१९ चा देय पगार मिळावा, महागाई भत्ता द्यावा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, ठोक मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी द्यावीत, बस दुरुस्तीसाठी पैसे मिळावेत आदी मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून देय असलेले दोन कोटी ७६ लाख केएमटी प्रशासनास मिळणार आहेत. यातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची एक कोटी देणी द्यावी, बस दुरुस्तीसाठी ६३ लाख रुपयांची तरतूद करावी; अन्यथा केएमटी कर्मचारी कोणत्याही क्षणी कामबंद आंदोलन करतील. निवेदनावर युनियनचे अध्यक्ष शशिकांत पाटील, इर्शाद नायकवाडी, अनिल कदम यांच्या सह्या आहेत.