शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

खानवलकर चषक ‘सांगावकर’कडे

By admin | Updated: May 21, 2015 00:03 IST

सहारा स्पोर्टस् पराभूत : अंशुमन देसाईच्या ३० धावा

कोल्हापूर : अनिल सांगावकर क्रिकेट अकॅडमीने कै. अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्चा आठ गडी राखून पराभव करीत कै. विश्वनाथ खानवलकर १२ वर्षांखालील चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात अंशुमन देसाई याने ३० धावा केल्या. शास्त्रीनगर मैदान येथे सांगावकर अकॅडमी व मोगणे सहारा स्पोर्टस यांच्यात अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना मोगणे सहारा संघाने ३० षटकांत ८ बाद ८९ धावा केल्या. यामध्ये अभिनंदन गायकवाडने नाबाद ३०, तर आदित्य मायदेवने १९ धावा केल्या. सांगावकर संघाकडून सक्षम नलवडे, अभिषेक निषाद, शुभम नलवडे, कपिल सांगावकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल सांगावकर संघाने हे आव्हान २३.४ षटकांत ३ बाद ९० धावा करीत सहज पार केले. यामध्ये अंशुमन देसाईने नाबाद ३०, तर विनायक कोळेकरने ११ धावा करीत विजयावर व अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. मोगणे सहाराकडून रचित चौगुले, कार्तिक केंकरे यांनाच प्रत्येकी एक बळी घेता आला. विजयी संघ असा : प्रथमेश साठे (कर्णधार), तुषार पाटील, कपिल सांगावकर, रोहित माणगावकर, अंशुमन देसाई, सक्षम नलवडे, शुभम नलवडे, अभिषेक निषाद, विनायक कोळेकर, अभिजित निषाद, गौतम हर्षे.आजपासून महिला क्रिकेटविक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर निमंत्रित आंतरजिल्हा महिला क्रिकेट स्पर्धा आज, गुरुवारपासून शिवाजी स्टेडियम येथे सुरू होत आहे. पहिला सामना कोल्हापूर जिल्हा महिला संघ विरुद्ध सांगली जिल्हा महिला संघ यांच्यात होणार आहे.