शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

केनियात घुमला ‘बाप्पा’चा गजर-- चंदगडमधील युवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:01 IST

चंदगड : कामानिमित्त वर्षभर बाहेरगावी असलेले चाकरमनी गणरायाच्या आगमनापूर्वीच गावात दाखल होतात. मात्र, परदेशात असलेल्या अनेकांना या सोहळ्याचा आनंद घेता येत नाही.

ठळक मुद्देगणेशोत्सव पाहण्यासाठी गर्दीचंदगड तालुक्यातील अनेक युवक कामानिमित्त केनियात वास्तव्यास आहेतकेनिया सरकारमध्ये सध्या मंत्री असलेले मूळचे भारतीय डॉ. मिश्रा यांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : कामानिमित्त वर्षभर बाहेरगावी असलेले चाकरमनी गणरायाच्या आगमनापूर्वीच गावात दाखल होतात. मात्र, परदेशात असलेल्या अनेकांना या सोहळ्याचा आनंद घेता येत नाही. चंदगड तालुक्यातील अनेक युवक कामानिमित्त केनियात वास्तव्यास आहेत. त्यांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करून आपली परंपरा जोपासली आहे.

केनिया सरकारमध्ये सध्या मंत्री असलेले मूळचे भारतीय डॉ. मिश्रा यांची मदत घेऊन सुधीर पाटील (म्हाळेवाडी), चंदू मिलके, प्रकाश जट्टेवाडकर (मलतवाडी), नामदेव केसरकर (हलकर्णी), नेमिनाथ देवण्णावर (चिक्कोडी), शिवानंद कोरे (निपाणी) या तरुणांनी पुढाकार घेऊन केनियात गणेशाची प्रतिष्ठापना केली.

ही तरुण मंडळी दहा दिवस मनोभावे गणेशाची पूजा करतात. गणरायाच्या आवडीचे मोदक, नैवेद्य बनविले जाते. आकर्षक सजावट करून सकाळ-संध्याकाळ बाप्पाची आरतीही केली जाते. हागणेशोत्सव पाहण्यासाठी परिसरातील केनियन व भारतीय नागरिक गर्दी करीत आहेत.