शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर राष्ट्रवादीला दूर ठेवा

By admin | Updated: October 22, 2015 00:51 IST

महेश जाधव यांचे आवाहन : रामुगडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

कोल्हापूर : दहा वर्षांपासून शहराचा विकास रखडला आहे. राष्ट्रवादीने खतपाणी घातल्याने विकासकामांच्या नावाखाली ‘ढपला संस्कृती’ फोफावली आहे. कक्षात बसून राष्ट्रवादीच्या महापौरांनी लाच स्वीकारली आहे. अशा राष्ट्रवादीला या निवडणुकीतून हद्दपार करा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी बुधवारी केले.येथील कळंबा फिल्टर हाऊस प्रभागाच्या उमेदवार शीतल सुभाष रामुगडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, विकासकामांच्या गप्पा मारीत राष्ट्रवादीने स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजप-ताराराणी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे. आमदार अमल महाडिक यांनी दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक प्रभाग पायाभूत सुविधांनी पूर्ण असावा, यावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले.यावेळी शीतल रामुगडे, सुभाष रामुगडे, शैलेश पाटील, अनिल कामत, यल्लाप्पा गाडीवडर, प्रशांत बरगे, के. आर. पाटील, विलास कुलकर्णी, मनोज नलावडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.