शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

अशी आहे कपिल देव यांची ‘लव्ह लाइफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

-------------- साडीच्या लूकमध्ये पूजा हेगडेचा ‘बोल्ड’ तडका साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री पूजा ...

--------------

साडीच्या लूकमध्ये पूजा हेगडेचा ‘बोल्ड’ तडका

साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री पूजा हेगडेने पुन्हा एकदा आपल्या फॅन्ससोबत साडीमधला हॉट लूक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत बोल्डनेसचा तडका लावला आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली व्हाइट-गोल्डन आणि सिल्वर शिमरी एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या साडीवर तीने डीप कट आणि पिवळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केलाय. केसांवर एक बन बांधल्यामुळे तिचा परफेक्ट लूक खुलून दिसतोय. कानांमध्ये अनमोल ज्वेलर्सचे मोठ्या आकाराचे झुमके, हिऱ्यांच्या बांगड्या आणि बोटांमध्ये अंगठीने तिच्या साडीमधल्या लूकला पूर्ण केलंय. तिच्या या फोटोजवर फॅन्सनी लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

--------------

प्रियांकाने अमेरिकेत देसी पदार्थांवर मारला ताव

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने ब्रिटनमध्ये तिच्या ‘सिटाडेल’ चं शूटिंग पूर्ण केलं असून ती पुन्हा अमेरिकेत परतली आहे. प्रियांका सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अमेरिकेत परतताच प्रियांकाला मात्र भारतीय पदार्थ खाण्याचा मोह आवरलेला दिसत नाही. प्रियांकाने भारतीय खाण्यावर मनसोक्त ताव मारला आहे.प्रियांकाने तिच्या इन्स्टास्टोरीला फोटो आणि व्हिडीओ शेअर केलाय. प्रियांकाने तिच्या न्यूयॉर्कमधील रेस्‍त्रांमध्ये भारतीय पदार्थांवर ताव मारत पेटपूजा केलीय. प्रियांकाने तिच्या सोना या न्यूयॉर्कमधील हॉटेलमध्ये या खाण्याची मजा लुटलीय. यात चटणी सांबरसोबत तिने डोस्याची चव चाखलीय. तर ब्रेड पकोड्यावर देखील ताव मारल्याचं पाहायला मिळतंय.

-----------------------

करीनाचा ड्रेस पाहून भडकला होता सैफ

अभिनेत्री करीना कपूर तिच्या खास ड्रेसिंग स्टाइलसाठी ओळखली जाते. दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही करीनाच्या फॅशनमध्ये बदल झालेला नाही. मात्र ‘विरे दी वेडिंग’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी करीनाचा ड्रेस पाहून सैफ अली खान तिच्यावर चांगलाच भडकला होता. एवढच नाही तर त्याने करीनाला कपडे बदलून दुसरा ड्रेस घालण्यास सांगितलं होतं. या सिनेमाच्या एका म्युझिक इव्हेंटमध्ये ब्लॅक कलरचा स्कर्ट आणि टॉप, त्यावर ओव्हर कोट असा करीनाचा ग्लमरस लूक सर्वाचं लक्ष वेधून घेत होता. करीना कपूरने स्वत: एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.

-----------------------

(संदीप आडनाईक)

===Photopath===

260621\26kol_2_26062021_5.jpg~260621\26kol_3_26062021_5.jpg

===Caption===

साडीच्या लूकमध्ये पूजा हेगडे~बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा