शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैयाकुमारची शनिवारी दसरा चौकात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:44 IST

कोल्हापूर : डाव्या संघटनांचा युवा आक्रमक चेहरा असलेला कन्हैयाकुमार शनिवारी (दि.२०) कोल्हापुरात येत आहे. शहीद गोविंदराव पानसरे यांच्या सहाव्या ...

कोल्हापूर : डाव्या संघटनांचा युवा आक्रमक चेहरा असलेला कन्हैयाकुमार शनिवारी (दि.२०) कोल्हापुरात येत आहे. शहीद गोविंदराव पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दसरा चौकात त्याची जाहीर सभा होणार असल्याची माहिती गिरीश फाेंडे यांनी दिली.

गोविंदराव पानसरे यांचा शनिवारी सहावा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने डाव्या संघटनांनी कार्यक्रमांची आखणी केली आहे. ऑनलाइन मेळाव्यांतर्गत एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता दसरा चौकातील मैदानावर कन्हैयाकुमार याची सभा होणार आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ असतील. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार मालोजीराजे, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी नेत्या अमृता पाठक यांची या सभेला प्रमुख उपस्थिती असणार आहे. पत्रकार बैठकीला प्रशांत आंबी, हरीश कांबळे, जावेद तांबोळी, आरती रेडेकर, योगेश कसबे, स्नेहल माने आदींची उपस्थिती होती.

फोटो : १७०२२०२१-कोल-कन्हैयाकुमार