शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

काका पाटील स्पोर्टस् , कोकरूड, सनी विजयी

By admin | Updated: March 25, 2017 00:09 IST

उत्तरादाखल खेळताना तडाखा संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना ८ षटकांत ७ बाद ५१ धावांपर्यंतच मजल मारता आली

कोल्हापूर : शास्त्रीनगर मैदान येथे जय शिवराज मित्रमंडळाच्यावतीने आयोजित ‘कै. अण्णा मोगणे चषक २०१७’ या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कोकरूड स्पोर्टस्, सनी स्पोर्टस् व काका पाटील स्पोर्टस् या संघांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवत आगेकूच केली. शुक्रवारी झालेल्या सकाळच्या सत्रातील पहिला सामना कोकरूड स्पोर्टस् विरुद्ध गांधी मैदान स्पोर्टस् यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना गांधी मैदान स्पोर्टस्ने ६ षटकांत ५ बाद ५९ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना कोकरूड संघाने ६ षटकांत ४ बाद ६० धावा करत विजय संपादन केला. त्यात ‘सामनावीर’ म्हणून अमित पाटील यास गौरविण्यात आले. दुसरा सामना सनी स्पोर्टस् (नागाव) व संजय इलेव्हन (जयसिंगपूर) यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना सनी स्पोर्टस्ने ७ षटकांत ४ बाद ८७ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना संजय इलेव्हनला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ ६६ धावांत गुंडाळला. त्यामुळे हा सामना सनी स्पोर्टस्ने १६ धावांनी जिंकला. त्यात ‘सामनावीर’ म्हणून सचिन माळी यास गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रात काका पाटील स्पोर्टस् विरुद्ध तडाखा स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना पाटील स्पोर्टस्ने ८ षटकांत ६ बाद ८० धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना तडाखा संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना ८ षटकांत ७ बाद ५१ धावांपर्यंतच मजल मारता आली. सामना पाटील स्पोर्टस्ने जिंकला. ‘सामनावीर’ म्हणून अमर ढोकरे यास गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)