शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जागा वाटपावरून कागलमध्ये तणाव

By admin | Updated: November 15, 2015 01:05 IST

किरकोळ दगडफेक : पोलीसांचा लाठीमार

कागल : येथे सुरू असलेल्या ग्रामदैवत हजरत गहिनीनाथ गैबी पीर उरुसासाठी खर्डेकर चौकात जागा वाटपावरून निर्माण झालेल्या वादातून आज दुपारी एकच्या सुमारास शहरातील दोन जमाव आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण झाले. जागा वाटप हा तात्पुरता मुद्दा असला तरी ‘संयुक्त गल्ली’ असे वर्चस्व वादाचे स्वरूप या संघर्षामागे असल्याने बघता बघता जवळपास दोनशेजणांचा जमाव जमला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले, तर किरकोळ दगडफेकही झाली. कागल उरुसाचा शनिवार हा दुसरा दिवस आहे. अजूनही जागा वाटपाचे काम नगरपालिकेचे कर्मचारी करीत आहेत. बॅ. खर्डेकर चौकात जागा देण्यावरून स्थानिक विक्रेते आणि कर्मचारी असा पहिल्यांदा वाद झाला. तेथील एका मंडळाचे कार्यकर्ते स्थानिक विक्रेत्यांच्या बाजूने जमा झाले. ही बातमी दुसऱ्या मंडळास समजताच त्यांचेही कार्यकर्ते जमाव करून आले. या दोन्ही संयुक्त गल्ली मंडळामध्ये गेली काही वर्षे सातत्याने वाद उफाळून येत आहेत. दुपारी एक वाजता एक जमाव खर्डेकर चौक परिसरात तर दुसरा जमाव जि. प. जुना दवाखाना परिसरात होता. पोलिसांनी मध्येच कडे केले होते. शिवीगाळ, धमकी तसेच हातात असणाऱ्या काठ्या, हॉकी स्टीक, गज एकमेकांना दाखविण्यात येत होते. या गोंधळातच किरकोळ दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला आणि जमावाला पांगविले. (प्रतिनिधी)