शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कागल तालुका संघाने सामाजिक बांधिलकी जोपासली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

कागल : कागल तालुका खरेदी विक्री संघ जिल्ह्यातील एक अग्रेसर आणि तालुक्यातील सर्वांत जुना संघ आहे. हा संघ सध्या ...

कागल : कागल तालुका खरेदी विक्री संघ जिल्ह्यातील एक अग्रेसर आणि तालुक्यातील सर्वांत जुना संघ आहे. हा संघ सध्या ऊर्जितावस्थेत आल्याचे बघून समाधान वाटते. कोरोना रुग्णालयासाठी ५० बेड देऊन तालुका संघाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असे गौरवोद्‌गार जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी काढले. संघाची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील मुख्य कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष सूर्याजी घोरपडे होते.

विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक हिंदुराव सोळसे यांनी केले. त्यास उपस्थित सभासदांनी मंजुरी दिली. भय्या माने म्हणाले की, खतविक्रीची स्पर्धा गावोगावी असतानाही चांगली विक्री केली आहे. ही शेतकऱ्यांची संघावरील श्रद्धा स्पष्ट करते. केवळ कर्मचारी आणि संचालकांवर ही जबाबदारी न टाकता सभासदांनीही व्यवहार वाढविले पाहिजेत. अध्यक्षीय भाषणात सूर्याजी घोरपडे यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कर्मचारी वर्गासाठी चांगला निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.

या सभेला संचालक शशिकांत खोत, मारुती पाटील, अंकुश पाटील, ज्ञानदेव पाटील, राजू माने, सम्राट सणगर, दत्तात्रय पाटील, नंदकुमार पाटील, अर्जुन मसवेकर, कृष्णा फराकटे, ज्योती मुसळे, जीवन शिंदे, विजयसिंह पाटील, महेश चौगुले, माधुरी मोहन पाटील, पवित्रा प्रकाश पाटील उपस्थित होते. आभार बळवंतराव माने यांनी मानले.

फोटो कॅप्शन :

कागल तालुका खरेदी विक्री संघाच्या 62 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष सूर्याजी घोरपडे यांचा भय्या माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.