शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्वच्छतेची ‘जयंती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:32 IST

कोल्हापूर : जयंती नाल्याचे प्रदूषण दूर करून तिला पूर्ववत नदीचे रूप प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न महापालिकेने लोकसहभागातून रविवारी ...

कोल्हापूर : जयंती नाल्याचे प्रदूषण दूर करून तिला पूर्ववत नदीचे रूप प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न महापालिकेने लोकसहभागातून रविवारी सकाळी केला. महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा २५०० जणांनी श्रमदान करण्यासाठी ‘स्वच्छ-सुंदर-निरोगी कोल्हापूर’ या मोहिमेत सहभाग घेतला.रामानंदनगरपासून खानविलकर पेट्रोल पंपापर्यंतच्या जयंती नाल्यातील तसेच सिद्धार्थनगर नाल्यातील व काठांवरील कचरा, प्लास्टिक, खुरट्या वनस्पती काढून पाणी प्रवाहित केले. त्यामुळे नाल्याने रविवारी मोकळा श्वास घेतला. जयंती नदीच्या इतिहासात अशा पद्धतीने व्यापक मोहीम प्रथमच राबविली. तिला कोल्हापूरकरांचा प्रतिसादही उत्स्फूर्तपणे मिळाला.विविध संघटनांचा सहभाग : महापालिकेचे सर्व विभाग, शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभाग, केआयटी कॉलेज, व्हाईट आर्मी, पाचगावचा शिवबा मराठा मावळा गु्रप, फेरीवाला संघटना, निसर्गमित्र संघटना, वृक्षप्रेमी ग्रुप, आदी संघटनांचा यात सहभाग होता.नियंत्रित पाच पथके : हॉकी स्टेडियम ते सावित्रीबाई फुले रुग्णालय, रुग्णालय ते लक्ष्मीपुरी, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, पंप हाऊस ते सिद्धार्थनगर या पद्धतीने पाच विभागात पाच नियंत्रण पथके तयार करून मोहीम.