शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या धोरणनिश्चितीत ‘जनसुराज्य’चा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 19:22 IST

विनय कोरे : फडणवीस यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कारभाराच्या धोरण निश्चितीमध्ये आता यापुढे आमचा सहभाग राहील. ‘एक विश्वासू घटक पक्ष’ म्हणून आम्ही महाराष्ट्रातील सरकारसोबत राहू, अशी माहिती ‘जनसुराज्य शक्ती’चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर कोरे यांच्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. कोरे म्हणाले, राज्यातील महायुतीचा एक घटकपक्ष म्हणून आम्ही आजपासून सहभागी झालो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यातील सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना आमच्याकडे आहेत. नवनवीन संकल्पना आहेत. त्याची मांडणी केली जाईल. त्यावर चर्चा होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली . घटकपक्ष म्हणून काम करत असताना सरकारचे कामकाज कसे चालले आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे, त्यांच्यासाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशी चालली आहे, त्यामध्ये काही बदल आवश्यक आहेत का याची महिन्या-दीड महिन्यांतून एकत्र बसून सर्वच घटकपक्षांची बैठक होण्याची गरज आहे. त्यालाही फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.